शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : शीतल तेजवानी दाम्पत्याचा 'या' बँकेत ६० कोटींचा कर्ज घोटाळा; बनावट कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची चक्क कार्याध्यक्षपदावर नियुक्ती

नाशिक : तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी...

पुणे : जय पवारांचे लग्न भारतात नव्हे तर 'या' देशात होणार; दोन्ही कुटुंबांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण

फिल्मी : लग्नानंतर सूरजचा पत्नी संजनासोबत गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

पुणे : 'माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायेत', भरसभेत अजितदादांच्या वक्तव्याने हशा पिकला

पुणे : दोन्ही गट एकत्र आल्यास काही काळासाठी राजकारण सोडणार; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांची भूमिका

पुणे : 'आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं', पुतण्याच्या लग्नापेक्षा प्रचार महत्त्वाचा - अजित पवार

महाराष्ट्र : Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...

फिल्मी : अंकिता वालावलकरनेच नाही तर 'या' लोकांनी पत्रिकेत नाव टाकूनही सूरज चव्हाणच्या लग्नाकडे फिरवली पाठ, पाहा कोण आहेत ते?