लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
हायकोर्टात अजित पवारांचे काय होईल? सर्वांपुढे एकच प्रश्न, ‘एसीबी’कडून मिळालेली ‘क्लीन चिट’ ठरली वादग्रस्त - Marathi News | What will happen to Ajit Pawar in the High Court? The only question before all is the controversy over 'clean chit' received by ACB | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात अजित पवारांचे काय होईल? सर्वांपुढे एकच प्रश्न, ‘एसीबी’कडून मिळालेली ‘क्लीन चिट’ ठरली वादग्रस्त

यासंदर्भात जनमंच या सामाजिक संस्थेची जनहित याचिका नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. ...

अजित पवारांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही 'क्लीन चिट' - Marathi News | Ajit Pawar gets clean chit in irrigation scam in Amravati region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही 'क्लीन चिट'

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही ‘क्लीन चिट’ दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. ...

अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात' - Marathi News | It was miscalculation or misadventure; Sushil Modi on BJP's decision of forming government with Ajit Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात'

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाल्यानं, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. ...

'साहेबां'च्या एका कॉलनंतर अजितदादा बारामतीमधून मुंबईसाठी रवाना - Marathi News | Ajit Dada going to Mumbai after 'Sharad Pawar ' call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'साहेबां'च्या एका कॉलनंतर अजितदादा बारामतीमधून मुंबईसाठी रवाना

उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचेच नाव निश्चित झाल्याची चर्चा... ...

'या' कायद्याचा आधार घेत एसीबीने सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना केलं आरोपमुक्त  - Marathi News | Ajit Pawar has been released from the irrigation scam on the basis of law Maharashtra Government Rules of Business | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' कायद्याचा आधार घेत एसीबीने सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना केलं आरोपमुक्त 

त्यामुळे सिंचन प्रकल्पांचे टेंडर व खर्च मंजुरीमध्ये काही अवैधता आहे वा नाही, हे तपासण्याची जबाबदारी या दोन अधिकाऱ्यांची होती. ...

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीन चिट’; एसीबीने हायकोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र - Marathi News | Ajit Pawar gets clean chit in irrigation scam; ACB submits affidavit to High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीन चिट’; एसीबीने हायकोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र

जल संसाधन विभागाचे सचिव व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचा दर्जा, कर्तव्ये व जबाबदाऱ्या समान आहेत. ...

शिस्तपालन समिती ठरवणार, अजित पवारांच्या भूमिकेसंदर्भातील पक्षाचा निर्णय - Marathi News | A disciplinary committee will be decided by the party regarding Ajit Pawar's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिस्तपालन समिती ठरवणार, अजित पवारांच्या भूमिकेसंदर्भातील पक्षाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना आधीच स्पष्ट केले होते की, अजित पवार यांच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय शिस्तपालन समिती घेईल. ...

मोदी भेटीच्या खुलाशावरून भाजपाचे शरद पवारांवर टीकास्त्र - Marathi News | Sharad Pawar criticizes by BJP over disclosure of Modi visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी भेटीच्या खुलाशावरून भाजपाचे शरद पवारांवर टीकास्त्र

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाने शरद पवारांच्या कौटुंबीक कलहांसह भ्रष्टाचारावरून टीका केली होती. ...