शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : PMC Election 2026: पुण्यात बस, मेट्रो फुकट देताय; श्वास घ्यायला जागा द्या, सुबोध भावेंची प्रशासनावर टीका

महाराष्ट्र : अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?, ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट

महाराष्ट्र : अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?

पुणे : मी राजकीय व्यक्ती नसल्याने कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाही - नरेश अरोरा

पुणे : Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, तथ्यांच्या आधारेच...

पुणे : PMC Election 2026: मला बाजीराव म्हटले हे चांगलेच झाले, तिजोरीत आणा आणणारच;अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

पुणे : जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी 'साहेब' आणि 'दादा’ एकत्र येणार ?

पुणे : अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान

पुणे : 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर शेवटचा 'वार'