लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राहिल्या त्या आठवणी! मल्हार पाटेकरने शेअर केले अजित पवार आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो - Marathi News | Malhar Patekar shares unseen photos of Ajit Pawar and Nana Patekar in farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहिल्या त्या आठवणी! मल्हार पाटेकरने शेअर केले अजित पवार आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो

अजितदादांची मराठी कलाकारांशीही चांगली मैत्री होती. त्यापैकीच एक म्हणजे नाना पाटेकर. नानांचा लेक मल्हार पाटेकरने अजितदादा आणि नानांच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत. ...

‘दादा… परत या!’च्या आक्रोशात अखेरचा निरोप, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर - Marathi News | A final farewell to the cries of ‘Dada… come back!’, a sea of people gathered to pay their last respects to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दादा…परत या!’च्या आक्रोशात अखेरचा निरोप, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Ajit Pawar Death News: ‘दादा… आम्हाला सोडून जाऊ नका… परत या!’  या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामती आज अक्षरशः अश्रूंनी न्हाऊन निघाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर शास ...

मोठी अपडेट! ऐनवेळी अजित पवारांच्या विमानाचा पायलट बदलला; कपूर यांच्या ऐवजी दुसराच पायलट येणार होता...  - Marathi News | Big update! Ajit Pawar's plane's pilot was changed at the right time; Another pilot was supposed to come instead of Kapoor... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी अपडेट! ऐनवेळी अजित पवारांच्या विमानाचा पायलट बदलला; कपूर यांच्या ऐवजी दुसराच पायलट येणार होता... 

Ajit Pawar plane crash pilot Change news: अजित पवारांचे विमान दुसराच पायलट चालविणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती. ...

ज्या रुग्णवाहिकेच्या काचेतून डोकावत बारामती ढसाढसा रडली ती रुग्णवाहिकाच...; चालक म्हणाला, माझ्यासाठी आजचा दिवस सर्वात कठीण होता - Marathi News | Ajit Pawar Funeral Ambulance Story: The ambulance through which Baramati cried while looking out the window...; The driver said, today was the hardest day for me | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या रुग्णवाहिकेच्या काचेतून डोकावत बारामती ढसाढसा रडली ती रुग्णवाहिकाच...; चालक म्हणाला, माझ्यासाठी आजचा दिवस सर्वात कठीण होता

Ajit Pawar Funeral Ambulance Story : अजित पवारांच्या 'अंतिम प्रवासा'ची मन हेलावणारी गोष्ट! स्वतः दिलेली रुग्णवाहिकाच बनली पार्थिवाचे वाहन. ...

"विलास, तू केस वाढविल्याने मी मुख्यमंत्री होणार नाही", कार्यकर्त्याचा निश्चय पाहून अजित पवारांनी काय दिलेला सल्ला? - Marathi News | "Vilas, I will not become the Chief Minister by growing my hair", what advice did Ajit Pawar give after seeing the resolve of the workers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"विलास, तू केस वाढविल्याने मी मुख्यमंत्री होणार नाही", कार्यकर्त्याचा निश्चय पाहून अजित पवारांनी काय दिलेला सल्ला?

भेटायचं म्हणून मुंबईत पोहोचलो, नियतीने निरोपच दिला 'दादा' नाहीत! अजित पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्याला त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले.  ...

अजित पवारांच्या राजकीय वारशाचे शिवधनुष्य कोण पेलणार? बहीण, पत्नी, दोन पुतणे की मुलगे... - Marathi News | Ajit Pawar Funeral Who will carry the Shiv Dhanush to carry out Ajit Pawar's succession? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या राजकीय वारशाचे शिवधनुष्य कोण पेलणार? बहीण, पत्नी, दोन पुतणे की मुलगे...

कर्तृत्वाच्या बळावर देश आणि राज्यात मोठी राजकीय ओळख निर्माण करणार्या ‘अजितदादां’चा वारसा हक्काबाबत चर्चांना उधाण आले आहे. ...

अजित दादांच्या 'ऑन स्पॉट' निर्णयाने 'एचएमटी' तांदूळ जनकाला मिळाली होती पाच एकर जमीन - Marathi News | The HMT Rice founder got five acres of land due to Ajit Dada's 'on-the-spot' decision | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अजित दादांच्या 'ऑन स्पॉट' निर्णयाने 'एचएमटी' तांदूळ जनकाला मिळाली होती पाच एकर जमीन

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने चंद्रपूर जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. ३ जून २०२३ रोजी अजित पवारांनी जिल्ह्याला दिलेली भेट अखेरची ठरली.  ...

Ajit Pawar Funeral : सावलीसारखा सोबत असलेला अंगरक्षक ढसाढसा रडला; अजितदादांना अखेरचा निरोप - Marathi News | Ajit Pawar Funeral Security guard emotional on beloved leader's last journey; Ocean of tears in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावलीसारखा सोबत असलेला अंगरक्षक ढसाढसा रडला; अजितदादांना अखेरचा निरोप

अजित पवार यांना दीर्घकाळ सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिस अधिकारी व जवानांवर या घटनेचा विशेष आघात झाला. ...