लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शरद पवारांचा फोटो अन् नाव कशाला वापरता?; सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं - Marathi News | Why are you using Sharad Pawar's photo and name?; Supreme Court rebuked Ajit Pawar NCP group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा फोटो अन् नाव कशाला वापरता?; सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवारांच्या पक्षाकडून शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करण्यात येत होता. ...

फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार - Marathi News | It is not in my blood to seek selfishness just by keeping an eye on the elections - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार

बारामती येथे माैलाना आझाद मंडळाच्या वतीने १५० व्यावसायिकांना साडेचार कोटी कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.... ...

'आज काय होणार असेल तर....; निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे दिले संकेत - Marathi News | MLA Nilesh Lanka said that nothing has been decided to join NCP Sharad Chandra Pawar party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज काय होणार असेल तर....; निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे दिले संकेत

लोकसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

Pune: सामाविष्ट ३४ गावांमधील वाढीव मिळकत कर कमी करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Pune: Reduce the increased income tax in the 34 villages covered, Deputy Chief Minister Ajit Pawar directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाविष्ट ३४ गावांमधील वाढीव मिळकत कर कमी करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास सचिवांसोबत आयोजित बैठकीत दिले.... ...

राज्यात उद्यापासून आचारसंहिता?; अजित पवारांनी बारामतीतून दिले संकेत - Marathi News | Code of conduct in the state from tomorrow for loksabha election?; Ajit Pawar gave the signal from Baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात उद्यापासून आचारसंहिता?; अजित पवारांनी बारामतीतून दिले संकेत

देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत. ...

शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी - Marathi News | Vijay Shivtare rebellion in Baramati, will Eknath Shinde cool down? Ajit Pawar group's threat of 'revenge' in Kalyan Shrikant Shinde NCP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी

विजय शिवतारे हे शिंदे गटात आहेत. अजित पवारांनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिवतारे लोकसभेला उतरणार आहेत. ...

बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं - Marathi News | loksabha election Sharad Pawar claimed that he will take the votes of Vijay Shivtare Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं

लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. ...

अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता - Marathi News | Shock to Ajit Pawar? NCP MLA Nilesh Lanke likely to return to Sharad Pawar group today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून नीलेश लंके हे शरद पवार गटात पुन्हा परततील असं बोललं जात होतं ...