Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Sharad Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील 'गोविंदबाग' येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आणि भावनिक खुलासे केले आहेत. ...
Sunetra Pawar Takes Oath as Deputy CM: अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. त्यासंदर्भात अजित पवारांच्या बैठकाही झाल्या होत्या. या सगळ्या बैठकांचा वृत्तांत जयंत पाटलांनी उजेडात आणला आहे. ...
Sunetra Pawar Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तीन दिवसांपूर्वीच अजित पवारांचे निधन झाले, अशा दुःखातही सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले आहे. ...
Sunetra Pawar Sushma Andhare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडण्यापूर्वी राजकीय घडामोडी घडल्या. त्या सगळ्यांचा उल्लेख करत सुषामा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सावध राहण् ...
DCM Sunetra Pawar Tweet: "या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन," ...