शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : भोरमध्ये घड्याळ की कमळ? अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत

बीड : अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान!

महाराष्ट्र : तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद

पुणे : भोरचे लोकहो तुम्ही ठरवा! अजितदादांबरोबर राहायचं की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जायचं - चंद्रकांत पाटील

नागपूर : माजी गृहमंत्र्यांचे पूत्र सलील देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम

सोलापूर : 'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा

कोल्हापूर : Kolhapur: चंदगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची युती; पण नगरसेवकांवर यड्रावकरांचा राहणार अंकुश

पुणे : खारगे समितीच्या सुनावनीला शीतल तेजवानी गैरहजर तर दिग्विजयसिंह पाटील हजर

पुणे : पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट

पुणे : पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती