शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेमची तयारी

राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या ऑफिसचा पत्ता बदलणार; शुक्रवारी जुन्या कार्यालयात होणार अखेरची कॅबिनेट बैठक

आंतरराष्ट्रीय : व्यापाराआधी सुरक्षेला प्राधान्य; भारताचे ‘जेम्स बाँड’ अजित डोभाल यांची कॅनडाशी महत्त्वाची डील

राष्ट्रीय : अजित डोवाल रुबियोला इशारा देण्यासाठी अमेरिकेत गेले होते? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

राष्ट्रीय : साधे कपडे, सहा बैठका अन्...; ISRO च्या दोन अपयशांच्या चौकशीसाठी अजित डोवाल यांची 'सीक्रेट' एन्ट्री

आंतरराष्ट्रीय : मध्य-पूर्वेतील वाढता तणाव; NSA अजित डोभाल सौदी अरेबियात दाखल, नेमकं कारण काय?

राष्ट्रीय : “भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल

राष्ट्रीय : NSA अजित डोवाल मोबाईल अन् इंटरनेट वापरत नाहीत; स्वत:च केला खुलासा, कारणही सांगितले...

राष्ट्रीय : भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल

राष्ट्रीय : सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार