शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजित डोवाल रुबियोला इशारा देण्यासाठी अमेरिकेत गेले होते? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:40 IST

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याची तयारी करत एक मोठा करार जाहीर केला होता. शिवाय, द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

परराष्ट्र मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अमेरिका भेटीच्या वृत्तांचे खंडन केले आहे. अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सरकारकडून स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिका भेटीदरम्यान डोवाल यांनी परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना सांगितले होते की भारत धमक्यांपुढे झुकणार नाही, असा दावा करण्यात आला होता. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला आहे, पण करारावर अद्याप स्वाक्षरी होणे बाकी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्के करण्याची घोषणा केली आहे.

डोवाल यांनी अमेरिकेला असा कोणताही दौरा केलेला नाही. डोवाल यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये व्यापार करारावर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी वॉशिंग्टनला भेट दिली होती आणि भारत व्यापार करार पूर्ण करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहणार असल्याचा दावा ब्लूमबर्गच्या अहवालात केला होता.

Video: भाचाच्या पहिल्या वाढदिवनिमित्त मामाकडून 11 लाख रोख, दागिने, हायवेलगत प्लॉट अन्...

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल पत्रकार परिषदेत सांगितले की, "ब्लूमबर्गच्या अहवालाबाबत, मी हे सांगू इच्छितो की त्या अहवालाला कोणताही आधार नाही. अशी कोणतीही बैठक किंवा अशी कोणतीही भेट झालेली नाही."

दावा काय होता?

 डोवाल यांनी अमेरिकेला भेट दिली होती आणि रुबियो यांची भेट घेतली होती. डोवाल यांनी रुबियो यांना सांगितले की भारत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या वरिष्ठ सहाय्यकांच्या धमक्यांपुढे झुकणार नाही आणि नवी दिल्ली ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहण्यास तयार आहे, असा दावा यामध्ये केला होता.

भारत-अमेरिका संबंध

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, एक मोठा करार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याची तयारी करत होते. शिवाय, द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर, मार्चमध्ये, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला भेट दिली आणि अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Denies Ajit Doval's US Visit Amid Rubio Meeting Claims

Web Summary : The government refuted claims of NSA Ajit Doval's US visit and meeting with Marco Rubio. Reports suggested Doval conveyed India wouldn't succumb to pressure regarding trade. Trade deal talks continue, aiming to strengthen India-US relations, with a target of $500 billion in bilateral trade.
टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालAmericaअमेरिका