शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'मी कोणालाही कमीपणा दाखवला नाही'; Ajay Devgn सोबत सुरु असलेल्या भाषावादावर Kiccha Sudeep चं स्पष्टीकरण

फिल्मी : युजरनं सुनील शेट्टीला म्हटलं ‘गुटखा किंग’, भडकलेल्या अण्णानं काय रिप्लाय दिला जरा वाचा...

फिल्मी : न्यासाचा नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल; बोल्ड अंदाजात दिसली काजोल-अजयची लेक

फिल्मी : Box Office Collection: ‘KGF 2’च्या त्सुनामीत ‘हिरोपंती 2’ व ‘रनवे 34’ची नौका बुडाली! धक्कादायक आहेत कमाईचे आकडे

फिल्मी : पंगे कमी आहेत की, आता तुम्ही...; अजय देवगण-किच्चा सुदीपच्या वादात सोनू निगमची उडी

फिल्मी : अब आयेगा मजा! ‘दृश्यम 2’मध्ये अजय-तब्बूसोबत झाली ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री

फिल्मी : अजय देवगणनं आतापर्यंत पाहिला नाही 'RRR' आणि 'गंगुबाई काठियावाडी', कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : Runway 34 Movie Review: मृत्यूच्या रनवेवरील रोमांचक अनुभव, जाणून घ्या कसा आहे अजय देवगणचा 'रनवे ३४'

फिल्मी : हिंदी भाषा वादावर Sonu Sood नंदेखील दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “भारताची एकच भाषा, ती म्हणजे…”

राष्ट्रीय : National Language: हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही? जाणून घ्या राष्ट्रभाषा-राजभाषा आणि मातृभाषेतील अंतर