शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : Ram Setu Box Office Collection Day 1: ‘राम सेतू’चा मोठा धमाका, अक्षयच्या सिनेमानं पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

फिल्मी : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ की अजय देवगणचा  ‘थँक्स गॉड’ बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी? पाहा आकडे

फिल्मी : Nysa Devgn : पैसा सब बदल देता है भाई..., अजय-काजोलची लेक न्यासाचा बदललेला लुक पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स

फिल्मी : Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

फिल्मी : राम चरण आणि Jr NTRच्या RRR चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

फिल्मी : Drishyam 2 : आता रंगणार माइंड गेम! ‘दृश्यम 2’मधील अक्षय खन्नाचा फर्स्ट लुक रिलीज 

फिल्मी : ...तर रनवे ३४ अजिबात बनविला नसता, खुद्द अभिनेता अजय देवगणचा खुलासा

फिल्मी : RRR for Oscar: एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन

फिल्मी : National Film Awards: अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान

फिल्मी : Drishyam 2 Teaser Out: मेरा नाम विजय साळगावकर है, ये मेरा कन्फेशन है...! पाहा, ‘दृश्यम 2’चा Recall Teaser...!!