शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : Bholaa Teaser 2: एक चट्टान, सौ शैतान..., जबरदस्त आहे अजय देवगणच्या ‘भोला’चा दुसरा टीझर, तुम्ही पाहिलात का?

फिल्मी : अजय देवगणच्या सीरिजमध्ये काजोलनं पाकिस्तानी अभिनेत्यासोबत दिले किसिंग सीन, अभिनेत्यानं सांगितलं कसं झालं शूट?

फिल्मी : Nyasa Devgan : काजोलने लेकीसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; नेटकरी म्हणतात, 'ही तर नेहमीच नशेत...'

मुंबई : 'मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कुणी सिंघम नाही', नवीन जबाबदारी मिळताच IPS देवेन भारतींचे ट्विट...

फिल्मी : Nyasa Devgan : काजोलच्या लेकीचं हरपलं भान; हातात ग्लास आणि...दुबईतील video व्हायरल

फिल्मी : न्यू इअरची पार्टी करण्यासाठी काजोलची लेक पोहोचली दुबईत, फोटो दिसणार 'तो' मुलगा कोण?

फिल्मी : Avatar 2 Vs Drishyam 2: ‘अवतार 2’ सुसाट, पण अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने नाही मानलेली हार...!!

फिल्मी : Nysa Devgan VIDEO : इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग? कॅमेरा पाहून काजोलच्या लेकीने दाखवला अ‍ॅटिट्यूड, झाली ट्रोल

फिल्मी : Bholaa Motion Poster : एक चट्टान, सौ शैतान...; पाहा अजय देवगणचा खतरनाक लुक, ‘भोला’चं मोशन पोस्टर आऊट

फिल्मी : Drishyam 2 : अजय देवगणचा 'दृष्यम 2'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील