चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Airplane, Latest Marathi News
गेल्या ४ महिन्यांपासून पुणे विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने पुणे विमानतळावर पक्षी धडकण्याचा १२ घटना घडल्या आहेत ...
'इबेरिया एअरलाइन्स'च्या 'आयबी ५७९' या विमानाला टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. ...
स्टार एअर कंपनीचा निर्णय : शहरातून एकामागून एक विमानसेवा बंद ...
युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्का यांचे विमान अचानक जयपूर विमानतळावर उतरले. यावेळी झेलेन्स्की यांचे २३ अधिकारी त्यांच्यासोबत होते. ...
श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप एका लष्करी अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. ...
परदेशातून तस्करी करून आणलेल्या प्राणी व पक्ष्यांच्या मुंबई, दिल्ली, चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर जप्तीच्या घटना वाढत आहेत. ...
Airplane Interesting Facts : कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर तर रोजच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात काय? ...
नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम विमानतळावरून संध्याकाळच्या सुमारास उड्डाण करणारं डेल्टा एअरलाइन्सचं विमान मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ... ...