नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विमानांमध्ये विविध सेवा देणाºया केबिन क्रू संदर्भात फ्लाइट ड्युटी टाइम व फ्लाइट टाइम लिमिटेशन (एफडीटीएल)मध्ये प्रस्तावित विविध शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची मागणी विविध विमान कंपन्यांच्या केबिन कू्रकडून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडे करण् ...
पेट्रोल व डिझेलचे दर कमी होण्यासाठी त्यावर जीएसटी लाववा, अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र विमानाचे इंधन जीएसटीखाली आणायच्या विचारात आहे. शिवाय नैसर्गिक वायूही जीएसटीखाली आणण्यात येणार आहे. ...
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ तासांमध्ये तब्बल १ हजार ३ विमानांची वाहतूक झाली. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील २४ तासांत ही वाहतूक झाली आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील खानू गावामध्ये यशवंत मावळणकर आणि त्यांचा मुलगा मंदार मावळणकर यांचा जहाज आणि विमानांच्या प्रतिकृती बनविण्याचा कारखाना आहे. ...