उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर एअर डेक्कन कंपनीची कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आणि दोन महिन्यातच बंद पडली. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी ही विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला आहे. एअर डेक्कन कंपनीशी चर्चा केली. ...
लढाऊ विमान कसे असते, याची नागरिकांना उत्सुकता असते. नागरिकांची ही उत्सुकता दूर करण्यासाठी वायुसेनेने हंटर हे लढाऊ विमान नागरिकांना पाहण्यासाठी अंबाझरी उद्यानात उपलब्ध करून दिले. परंतु योग्य देखभालीअभावी या विमानाची दुरवस्था झाली असून, या विमानाच्या द ...
या विमानांमध्ये आधी व्यवहार केलेल्या विमानांपेक्षा 13 सोयी आणि वेगळी तंत्रज्ञाने वापरलेली आहेत. या सोयी इतर कोणत्याही देशांना देण्यात आलेल्या नाहीत. ...
अमेरिकेलीत फ्लोरिडा येथे दोन शिकाऊ विमानांची आकाशातच टक्कर झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 19 वर्षीय भारतीय तरुणीचा समावेश आहे. ...
सोलापूरमधून कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू झाला असून, त्याबाबत मराठवाडा विभागीय प्रशासनाला काहीही माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत कमी पाऊस झाला असून, इकडेही कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची गरज निर्माण झाली असताना कृत्रिम पावसा ...