आजच्या वाहतूक कोंडीच्या दिवसात काही वेळात 2 तास लागणारे अंतर कापता आले तर किती छान वाटेल ना! Samson Sky या कंपनीची उडती कार हे स्वप्न पूर्ण करणार आहे. ...
भारतीय हवाई दलाने आज आणखी एक मैलाचा दगड पार केला. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून तेजस या लढाऊ विमानाने हवेतच इंधन भरले. याबाबतचा व्हिडिओ हवाई दलाने पोस्ट केला आहे. ...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ नोव्हेंबरपासून इंडिगो एअरलाईन्सची चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा दररोज सुरू राहील. ...
भारतातील देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १३ महिन्यांतील ही १२व्या वेळी सातत्याने झालेली वाढ आहे. दुहेरी आकड्यात झालेली ही वाढ सलग ४७व्या महिन्यात झाली आहे. ...