लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

विमान कंपन्या आकारताहेत अवाढव्य भाडे : नियंत्रण बोर्ड स्थापन करा - Marathi News | Aircraft companies increase fare: set up control boards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान कंपन्या आकारताहेत अवाढव्य भाडे : नियंत्रण बोर्ड स्थापन करा

जेट एअरवेज कंपनी बंद झाल्यानंतर विविध एअरलाईन्स कंपन्यांनी प्रवासी भाडे मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. ही वाढ किफायत मूल्य निर्धारण सिद्धांताविरुद्ध आहे. ठोस कारण वा पायाभूत सुविधांमध्ये कोणतेही परिवर्तन न करता विविध विमान कंपन्या अनुचित भाडे आकारत आहे ...

आशिया खंडातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.७ टक्क्यांची वाढ - Marathi News |  Asia's number of air travelers increase by 2.7% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आशिया खंडातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.७ टक्क्यांची वाढ

आशिया पॅसिफिक विभागातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.७ टक्क्यांची वाढ झाली असून मध्य पूर्वेत २.५ टक्क्यांची वाढ झाली असल्याची आकडेवारी एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. ...

मॉस्कोतील पेटत्या विमानात प्रवासी बॅगा घेण्यात गुंतले होते; एअरहॉस्टेसने धाडस दाखविले नसते तर... - Marathi News | salute ...! Airhostess caught a collar of 31 people in a fire plane and thrown out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉस्कोतील पेटत्या विमानात प्रवासी बॅगा घेण्यात गुंतले होते; एअरहॉस्टेसने धाडस दाखविले नसते तर...

मॉस्कोतील शेरेमेटयेवो विमानतळावर झालेल्या विमान अपघातात एका एअरहॉस्टेसने 31 जणांचा जीव वाचविला आहे. ...

अमेरिकेत खासगी विमान कोसळले; 13 ठार - Marathi News | Private aircraft crashed in America; 13 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत खासगी विमान कोसळले; 13 ठार

बम्बार्डियर चॅलेंजर 601 जेट विमानाने शनिवारी रात्री उशिराने लास व्हेगासहून मॉन्टेरीकडे उड्डाण केले होते. ...

पाकच्या ‘हवाई बंदी’चा भारतीय कंपन्यांना फटका - Marathi News | Pak air strike hits Indian companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या ‘हवाई बंदी’चा भारतीय कंपन्यांना फटका

पाकिस्तानला टाळण्यासाठी ओमानला न्यावी लागत आहेत विमाने ...

खुशखबर! जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना 'टाटा'ची साथ, 550 कर्मचाऱ्यांना दिली नोकरी  - Marathi News | Good news! Jet Airways employees get jobs with 550 employees in tata's vistara airline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना 'टाटा'ची साथ, 550 कर्मचाऱ्यांना दिली नोकरी 

टाटा उद्योग समुहाच्या विस्तारा एअरलाईन्सनेही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली. ...

प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’  - Marathi News | 12-hour air strike on passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’ 

सुमारे १९० प्रवाशांनी रविवारी रात्री दुबईला जाण्यासाठी एसजी ५१ या विमानाची तिकीटे काढली होती. हे विमान रात्री ८ वाजता सुटणे अपेक्षित होते ...

लँडिंग भरकटले, शिर्डी विमानतळावर उतरणारे विमान थेट माळरानवरच - Marathi News | Landing fails, the plane coming to the Shirdi airport is directly on farm, Close shave for Spicejet passengers at Shirdi airport | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लँडिंग भरकटले, शिर्डी विमानतळावर उतरणारे विमान थेट माळरानवरच

शिर्डी विमानतळावर उतरणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या विमानाचा सुदैवाने अपघात टळला. ...