लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

विमान प्रवाशांना २ कोटी ९८ लाखांची भरपाई - Marathi News | Rs 2 crore 98 lakhs compensation to passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवाशांना २ कोटी ९८ लाखांची भरपाई

विमान प्रवासामध्ये काही प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी या विरोधात संबंधित हवाई वाहतूक कंपनीविरोधात तक्रार दाखल केली व न्याय मिळावा, अशी मागणी केली. ...

औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता - Marathi News | The ability to start two new flights from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा ...

औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा - Marathi News | Aurangabad-Hyderabad Rs 749 Airlines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा

या आॅफरसाठी ३० जूनपर्यंत बुकिंग करता येणार आहे ...

विमानात झोपून राहिली महिला, डोळे उघडल्यावर जे पाहिलं त्याने उडाली आता झोप! - Marathi News | Woman sleep in flight and then wake up in a dark share her terrible story on Facebook | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विमानात झोपून राहिली महिला, डोळे उघडल्यावर जे पाहिलं त्याने उडाली आता झोप!

सोशल मीडियावर विमानात होत असलेल्या वेगवेगळ्या घटना नेहमीच व्हायरल होत राहतात. अशीच एक एअर इंडियातील घटना सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली होती. ...

उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर प्रथम; एअर इंडियाला शेवटचे स्थान - Marathi News |  Go Air first in flight scheduling; The last place in Air India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर प्रथम; एअर इंडियाला शेवटचे स्थान

विमान उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर कंपनीने प्रथम स्थान पटकावले आहे. मे महिन्यातील उड्डाणांमध्ये ९१.८ टक्के वक्तशीरपणा मिळविण्यात या कंपनीला यश आले आहे. ...

इराणच्या हद्दीतून न जाण्याचा विमान कंपन्यांचा निर्णय - Marathi News |  The decision of the aircraft companies not to go through Iran's territory | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराणच्या हद्दीतून न जाण्याचा विमान कंपन्यांचा निर्णय

अमेरिका व इराणमध्ये युद्धजन्य वातावरण निर्माण झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्या इराणच्या हवाई हद्दीतून आपली विमाने पाठविणार नाहीत. ...

आता हेच ऐकायचं बाकी होतं; चक्क विमानातही उभ्याने प्रवास करता येणार - Marathi News | Now u can fly standing position in airplane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता हेच ऐकायचं बाकी होतं; चक्क विमानातही उभ्याने प्रवास करता येणार

इटालियन एव्हिएशन इंटीरियर कंपनीने विमानातील स्पेस वाढविण्यासाठी एक भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. ...

अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | United Airlines Suspended Its Service To India Through Iranian Airspace Amid Tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

इराणने सर्वात मोठी चूक केली आहे. ट्रम्प यांनी मोजक्या शब्दात केलेलं ट्विट इराणवर कारवाई करण्याबाबत इशारा असल्याचं बोललं जात आहे. ...