लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

‘उडाण’अंतर्गत सव्वातीन लाख प्रवाशांनी केला हवाई प्रवास - Marathi News | Under 'Flight', most of the millions of passengers made air travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उडाण’अंतर्गत सव्वातीन लाख प्रवाशांनी केला हवाई प्रवास

राज्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. ...

अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळले, 9 जणांचा मृत्यू - Marathi News | 9 people died in plane crash in South Dakota in United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळले, 9 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. ...

बनावट पायलट बनून 15 वेळा विमान प्रवास केला, बिंग फुटताच तावडीत सापडला - Marathi News | fake lufthansa pilot arrested from indira gandhi international igi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट पायलट बनून 15 वेळा विमान प्रवास केला, बिंग फुटताच तावडीत सापडला

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वरून एका बनावट पायलटला अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

दाट धुक्यामुळे पुण्यातील विमान उड्डाणांवर परिणाम    - Marathi News | Dense fog affects flight of Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाट धुक्यामुळे पुण्यातील विमान उड्डाणांवर परिणाम   

सकाळी धुक्यामुळे पुण्यात येणारी दोन विमाने मुंबईकडे वळविण्यात आली. तर ७ ते ८ विमानांचे उड्डाण व आगमन विलंबाने झाले. त्यामुळे सकाळी विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती. ...

कोल्हापूर-मुुंबई विमानसेवा सुरू राहील  : कमलकुमार कटारिया - Marathi News | Kolhapur-Mumbai Airlines to continue: Kamalkumar Kataria | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-मुुंबई विमानसेवा सुरू राहील  : कमलकुमार कटारिया

कोल्हापूरमध्ये दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहील. या सेवेबाबत अद्याप कोणतीही सूचना कोल्हापूर विमानतळाला प्राप्त झालेली नाही, असे विमानतळ प्राधिकरणाचे कोल्हापुरातील ...

आठवडाभरासाठी वेळापत्रकात बदल - Marathi News | Schedule changes for the week | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठवडाभरासाठी वेळापत्रकात बदल

जळगाव : विमान कंपनीने विमानाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या वेळापत्रकानुसार अहमदाबादहून २ तास उशिराने विमान येणार आहे, तर ... ...

दुसऱ्या जागतिक महायुद्धातील विमानाचे सोनेगावमध्ये लँडिंग - Marathi News | Landing of World War II aircraft on Sonegaon run way | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्या जागतिक महायुद्धातील विमानाचे सोनेगावमध्ये लँडिंग

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘सिल्व्हर स्टिपरफायर’ विमानाचे सोमवारी सोनेगाव स्टेशनमध्ये लँडिंग करण्यात आले. वायुसेना स्टेशन सोनेगावचे स्टेशन कमांडर एस. के. तिवारी यांनी पायलट स्टीव्ह बुक आणि जेम्स पॅट यांचे स्वागत केले. ...

विमान कंपनीवर बरसला ख्रिस गेल; कन्फर्म तिकीट असूनही नाकारला प्रवास - Marathi News | Chris Gayle blasts airline for not allowing him to board flight despite having confirmed ticket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विमान कंपनीवर बरसला ख्रिस गेल; कन्फर्म तिकीट असूनही नाकारला प्रवास

युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलसोबत सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. ...