CoronaVirus News in Marathi and Live Updates : १२ मे रोजी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी १८ मेपासून लागू करण्यात येणारा लॉकडाऊन आधीच्या पेक्षा वेगळा असेल, असे सांगत काही सवलती देण्याचे संकेत दिले होते. ...
उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ...
देशांतर्गत विमानसेवा शक्यतो लवकर सुरू करावी, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकारांनी केंद्राला सहकार्य करणे आवश्यक आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. ...
१७ मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल. ...
लॉकडाऊनमुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली आहे. या कारणामुळे जम्मू-काश्मीरचा प्रवास न करू शकलेल्या नागपूरच्या २० प्रवाशांना बुकिंगची रक्कम वापस देण्यास विमान कंपनीने नकार दिला आहे. ...