लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

DGCA Recruitment: १२ वी, पदवीधारकांसाठी 'डीजीसीए'मध्ये नोकरीची संधी; ७.१५ लाख पगार - Marathi News | dgca recruitment for flight operations inspector vacancy | Latest career News at Lokmat.com

करिअर :DGCA Recruitment: १२ वी, पदवीधारकांसाठी 'डीजीसीए'मध्ये नोकरीची संधी; ७.१५ लाख पगार

नागरी उड्डाण संचालनालयाकडून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, महिन्याकाठी तब्बल ७.१५ लाख रुपये पगार मिळू शकतो. ...

येमेन : नव्या मंत्र्यांचे विमान लँड झाल्यानंतर अदन एअरपोर्टवर मोठा स्फोट; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | yemen blast at aden airport many people died dozens of injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेन : नव्या मंत्र्यांचे विमान लँड झाल्यानंतर अदन एअरपोर्टवर मोठा स्फोट; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

विशेष म्हणजे, या स्फोटाच्या काही वेळ आधीच सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांना घेऊन एक विमान येथे पोहोचले होते. ...

देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत - Marathi News | CoronaVirus New strain I foresee slight extension of temporary suspension of india uk flights says aviation minister hardeep singh puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत. ...

कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारचा एकही रुग्ण भारतात नाही, पण... - Marathi News | There are no new cases of corona virus in India, but ... AIIMS randeep Guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारचा एकही रुग्ण भारतात नाही, पण...

गुलेरिया म्हणाले, 'भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. ...

... म्हणून भारतात येणारी प्रवासी वाहतूक ताबडतोब बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची सूचना - Marathi News | ... So stop passenger traffic coming to India, suggests Prithviraj Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून भारतात येणारी प्रवासी वाहतूक ताबडतोब बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची सूचना

देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. ...

सुखद ! आता औरंगाबादहून दीड तासांत गाठा बंगळुरू - Marathi News | Pleasant! Aurangabad to Bangalore in an hour and a half | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुखद ! आता औरंगाबादहून दीड तासांत गाठा बंगळुरू

शहरातून बहुप्रतीक्षित विमानसेवेला प्रारंभ ...

गोवा-इंदूर विमानसेवा सुरू - Marathi News | Goa-Indore flight resumes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोवा-इंदूर विमानसेवा सुरू

Nagpur News हिवाळ्यात इंडिगो एअरलाईन्स नागपूरने गोवा व इंदूरसाठी बुधवारी १६ डिसेंबरला विमानसेवा सुरू केली आहे. ...

दिलासादायक ! आठवड्यातून तीन दिवस नांदेडहून दिल्लीसाठी विमानसेवा   - Marathi News | Comfortable! Flights from Nanded to Delhi three days a week | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिलासादायक ! आठवड्यातून तीन दिवस नांदेडहून दिल्लीसाठी विमानसेवा  

एअर इंडियाकडून १९ डिसेंबरपासून नांदेड - दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.  ...