लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
International Passenger Flights Suspended : गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबरला डीजीसीएने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. ...
विमान आणि हेलिकॉप्टरमधील 'ब्लॅक बॉक्स' खूप महत्वाचे उपकरण आहे. या उपकरणामुळे अपघाताची आणि अपघाताच्या कारणांची माहिती मिळते. CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघातग्रस्त हेलीकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, यातून अपघाताविषयी महत्वाची माहिती समोर येईल. ...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने(AAI)ने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप(PPA) अंतर्गत संचालन, व्यवस्थापन आणि विकासासाठी आतापर्यंत 8 विमानतळ भाड्याने दिली आहेत. यापैकी 7 विमानतळ गौतम अदानींच्या कंपनीच्या ताब्यात आहेत. ...
तुम्हाला जर विचारलं की, उड्डाण घेणाऱ्या विमानाचं वय किती असतं? म्हणजे एका विमान किती वर्षे उड्डाण घेतल्यावर रिटायर होतं. त्यानंतर त्याचं काय केलं जातं? चला जाणून घेऊ याच प्रश्नांची उत्तरं.. ...
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी आता एअर अरेबियाचे जी ९-४१५, ४१६ नागपूर-शारजाह-नागपूर विमान ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...
रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांना कोविडपूर्व काळाप्रमाणे १०० टक्के क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी सरकारने ऑक्टोबरमध्येच दिली आहे ...