एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Who Named Air India? जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइन्सच्या नावाने विमान कंपनी 1932 मध्ये सुरू केली होती. 1946 मध्ये या एअरलाईनचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले. ...
Air India TaTa Group: सरकारने एअर इंडिया टाटांच्या हवाली केली. यामुळे रातोरात हजारो सरकारी कर्मचारी खासगी झाले. असे असले तरी टाटाने आपला शब्द पाळला आणि सर्व कर्मचाऱ्यांना पहिली भेट दिली आहे. ...