शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : Air India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं

राष्ट्रीय : अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...

राष्ट्रीय : Breaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी

व्यापार : भारतातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नागपूर : ऑस्ट्रेलिया विमानाचे बुकिंग सुरू होताच ‘फुल्ल’

राष्ट्रीय : Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ'

जरा हटके : JRD Tata Bairthday : एअर इंडियाच्या काउंटरवरील धूळ स्वत: साफ करायला लाजत नव्हते जेआरडी, 'या' गोष्टी वाचून व्हाल त्यांचे फॅन!

नागपूर : नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे

व्यापार : देशांतर्गत विमानसेवेबाबत मोठी घोषणा; २४ नोव्हेंबरपर्यंत सध्याचे निर्बंध कायम राहणार

राष्ट्रीय : एअर इंडियाची वेतनकपात ८५ टक्के; वैमानिकांचा दावा