एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आ ...
लॉकडाऊनमुळे हैद्राबाद येथे अडकलेल्या ४१ प्रवाशांना घेवून इंडिगो एअरलाईन्सचे विमान सोमवारी (दि.१ जून) सायंकाळी शिर्डी विमानतळावर उतरले. गेल्या आठवड्यात हे विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. ...