शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : Air India TATA Sons : एअर इंडियाचा ‘पायलट’ कोण?; बोली अधांतरीच

व्यापार : ठरलं! ६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे जाणार; लवकरच अधिकृत घोषणा होणार

व्यापार : Ratan Tata: टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर काय होणार...

करिअर : JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज

राष्ट्रीय : टाटा समूहाने लावली एअर इंडियाची बोली; स्पाइसजेटही रेसमध्ये!

व्यापार : Air India: एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्स रेसमध्ये; 'घर वापसी' होणार का?

आंतरराष्ट्रीय : लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश

जरा हटके : मुंग्यांनी विमानाचे उड्डाण रोखले, दिल्ली विमानतळावर अजबच नाट्य रंगले

मुंबई : एअर इंडिया वसाहतीतील १६०० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी जायचे कुठे?

मुंबई : एअर इंडियाच्या वसाहती सहा महिन्यांत रिकाम्या करण्याचे नियोजन करा!