शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

संपादकीय : Russia-Ukraine Conflict: आजचा अग्रलेख: रशिया-युक्रेन संघर्ष, भारताची मुसद्देगिरी आणि ‘ऑपरेशन गंगा’

मुंबई : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क

राष्ट्रीय : युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी किती खर्च होतोय माहित्येय? चक्रावणारा आकडा समोर...

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

राष्ट्रीय : युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : १६ हजार भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार; एअर इंडियाची विमाने रवाना होणार 

राष्ट्रीय : Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानियामार्गे एअरलिफ्ट, एअर इंडियाची 2 विमाने उद्या रवाना होणार!

राष्ट्रीय : Russia Ukraine War: 'युक्रेन ते भारत' विमानाचे तिकीट दुप्पट, अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट

व्यापार : Air India: एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला पगारवाढ करण्याचा, कपात मागे घेण्याचा निर्णय

सोशल वायरल : भारतीय वैमानिकांना सलाम! भर वादळात साऱ्यांनीच हार मानली, तेव्हा आपल्या पायलट्सने केलं ‘सेफ लँडिंग’