लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात - Marathi News | MIM leader Waris Pathan was detained before coming to Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात

अयोध्येत श्रीराम मंदिर उदघाटनच्या आदल्या रात्री मीरारोडच्या नया नगरमध्ये रात्री उशिरा काढलेली मिरवणूक व घोषणाबाजी वरून वाद झाला होता. ...

खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा - Marathi News | MP Imtiaz Jalil would contest LokSabha elections from Mumbai, He expressed his desire to Asaduddin Owaisi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा

मुंबईतील MIM च्या कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ...

मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | AIMIM MP Asaduddin Owaisi says I respect Lord Ram but I hate Nathuram Godse in lok sabha  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - ओवेसी

असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल - Marathi News | will Devendra Fadanvis roll over bulldozers on Ganpat Gaikwad's house? Question of MIM on Ulhasnagar police station firing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल

भाजपा महाराष्ट्राला बिहराच्या वाटेवर घेवून चालली आहे, एमआयएमचे डॉ अब्दुल कादरी यांचे राज्य सरकारवर ताशेरे ...

शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाते, तर आम्ही का नको; इम्तियाज जलील यांचा पुन्हा प्रस्ताव - Marathi News | If Congress-Nationalists go with Shiv Sena, why not us; Again alliance proposal by AIMIMs MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाते, तर आम्ही का नको; इम्तियाज जलील यांचा पुन्हा प्रस्ताव

महाविकास आघाडीत एमआयएमला सामावून घ्या; इम्तियाज जलील यांचा पुन्हा एकदा प्रस्ताव ...

मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला मंजूरी; ओवेसी म्हणाले, मुस्लिमांचा सन्मान दुखावण्याचा उद्देश - Marathi News | Asaduddin owaisi on allahabad high court As the survey of the Shahi Eidgah in Mathura was approved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला मंजूरी; ओवेसी म्हणाले, मुस्लिमांचा सन्मान दुखावण्याचा उद्देश

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. मी बाबरी मशीद प्रकरणानंतर म्हटले होते की, संघ परिवाराच्या (RSS) कुरापती वाढतील." ...

तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार - Marathi News | Akbaruddin Owaisi as Protem Speaker in Telangana; BJP MLAs refuse to take oath, declare by kishan reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकबरुद्दीन ओवैसींचा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथविधीही झाला. ...

'भाजपचा मोठा विजय, अशात I.N.D.I.A साठी...', ओवेसी यांनी निवडणूक निकालानंतर केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | assembly result 2023 Big win for BJP Owaisi made a big prediction after the election results about opposition alliance india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपचा मोठा विजय, अशात I.N.D.I.A साठी...', ओवेसी यांनी निवडणूक निकालानंतर केली मोठी भविष्यवाणी

या विधानसभा निकालानंतर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...