'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा ९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल
अहमदनगर महानगरपालिका निवडणूक, मराठी बातम्या FOLLOW Ahmednagar municipal election, Latest Marathi News
महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, रविवारी (दि़९) मतदानाच्या दिवशी शहरातील ३६७ केंद्रांवर दोन हजार पोलीस बळ तैनात राहणार आहे़ ...
महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता वैयक्तिक प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे ...
ठरलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आणि आश्वासनांची खैरात करत महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांनी विकासाचे गाजर दाखविले. ...
महापालिकेची निवडणूक पारदर्शी करण्यासाठी सर्वच प्रकारची खबरदारी घेतली जात असून जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ...
प्रभाग क्रमांक- १३ मधून भाजपकडून महापालिका निवडणूक लढवत असलेल्या गायत्री कुलकर्णी यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न झाला ...
बुरुडगाव भागातील काळे गल्लीमध्ये मतदारांना पैसे वाटण्याच्या संशयावरून आचारसहिंता संनियंत्रण पथकाने आज दुपारी दोघांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ३७ हजार रुपये जप्त केले आहेत. ...
सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जेवणावळीवर निवडणूक सनियंत्रण पथकाने छापा टाकला. ...
महापालिकेची निवडणूक म्हटले की एखादी मोठी सभा घेवून प्रचाराचा शुभारंभ करण्याची प्रथा यंदा राजकीय पक्षांनी मोडीत काढली आहे. ...