लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर महानगरपालिका निवडणूक

अहमदनगर महानगरपालिका निवडणूक, मराठी बातम्या

Ahmednagar municipal election, Latest Marathi News

मुख्यमंत्रीसाहेब, ३०० कोटींचे काय झाले? : माजी सभापतींचे स्मरणपत्र - Marathi News | Chief Minister, what happened to 2 crore? : Reminder of former Speaker | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मुख्यमंत्रीसाहेब, ३०० कोटींचे काय झाले? : माजी सभापतींचे स्मरणपत्र

महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. ...

महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान : अनिल राठोड - Marathi News | Corruption campaign in municipal corporation: Anil Rathod | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान : अनिल राठोड

भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेत आता शिवसेनाच भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे. ...

जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये गोंधळ - Marathi News | Disturbances in transfers of Zilla Parishad | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये गोंधळ

जिल्हा परिषदेतील बदल्यांची प्रक्रिया सोमवारी सुरु झाली. मात्र, बदल्यांच्या वेळापत्रकातत व निकषांमध्येही मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. ...

...म्हणून नगरमध्ये शिवसेनेऐवजी भाजपाचा महापौर झाला; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं! - Marathi News | Chief Minister said, What happened in Ahmadnagar mayor Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून नगरमध्ये शिवसेनेऐवजी भाजपाचा महापौर झाला; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं!

नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याची आतली गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर सांगितली. ...

भाजपाचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैतिक संबंध, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Marathi News | BJP's unethical relationship with NCP - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैतिक संबंध, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने हिसकावून घेतल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला आहे. दरम्यान, शिवसेना नेतृत्वाने आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर कठोर शब्दांत टीका केली आहे. ...

Audio Clip: श्रीपाद छिंदमला चोप हा शिवसेनेचा स्टंट; सेनेच्या उमेदवारानंच मागितलं होतं मत ! - Marathi News | Balasaheb Borate asked for support from Senla: Shripad Chhatham | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Audio Clip: श्रीपाद छिंदमला चोप हा शिवसेनेचा स्टंट; सेनेच्या उमेदवारानंच मागितलं होतं मत !

महापौर निवडणुकीसाठी सेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी पाठिंबा मागितला, त्यानुसारच आपण सेनेला मतदान केले असा खुलासा शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने पत्रकारांशी बोलताना केला आहे. ...

Ahmednagar Election: 'गोवा पॅटर्न' वापरून भाजपाने खेचली शिवसेनेची खुर्ची, आता होईल का युती? - Marathi News | BJP use Goa pattern to win mayor election in ahmednagar municipal corporation, shocks Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ahmednagar Election: 'गोवा पॅटर्न' वापरून भाजपाने खेचली शिवसेनेची खुर्ची, आता होईल का युती?

शिवसेना-भाजपा एकत्र आले असते, तर सत्तास्थापनेचा काही प्रश्नच नव्हता. परंतु त्यांच्यातलं विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुतच आहे. ...

श्रीपाद छिंदमचे शिवसेनेला मतदान; शिवसैनिकांनी सभागृहातच चोपले - Marathi News | Shivadrohi Chhindam's Shiv Sena polling; Senna chipped away in the hall | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :श्रीपाद छिंदमचे शिवसेनेला मतदान; शिवसैनिकांनी सभागृहातच चोपले

महापौर पदाच्या निवडणुकीत शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने शिवसेनेला मतदान केले. ...