महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे़ प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिल्याने खासदारासंह प्रमुख राजकीय पक्षांचे आजी-माजी आमदार दरोदारी फिरत आहेत़ ...
‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते. ...