अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार पैकी एक असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच टाकळीभान उपबाजार येथील मोकळा कांदा बाजार हमालांच्या वाराई मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादामुळे आज गुरुवार (दि.०७) पासून बेमुदत बंद करण्यात आला आहे. ...
एका कामगाराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षक आणि स्थानिक नेत्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांच्या तक्रारीमुळे सत्य समोर आले. ...
soybean bajar bhav शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आता सोयाबीन आहे. चांगला भाव मिळेल, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून शेतमाल विक्री केला नव्हता; परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनचे दर कमीच होते. ...
रविवारी येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते. ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (२ ऑगस्ट) अचानक हमालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सु ...