अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मधमाशी संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, तसेच मध आणि मधमाश्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून 'मधुपर्यटन' वाढवणे, या उद्देशाने 'उडदावणे' (ता. अकोले) या गावाची निवड करण्यात आली आहे. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवारी (दि.१८) डिसेंबर रोजी एकूण २,६५,५४७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०६९२ क्विंटल चिंचवड, १,४०,८१४ क्विंटल लाल, १७८३० क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, ९१२५ क्विंटल पोळ, ६७५०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका १७ वर्षाच्या मुलावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. नीरजला गंभीर जखमी झाल्यानंतर मुलांनी पळ काढला. ...