बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे. Read More
तारा सुतारिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मधून ताराचा डेब्यू होतोय. खरे तर ताराचा डेब्यू व्हायचाय. पण त्यापूर्वीच अनेक मेकर्स ताराच्या प्रेमात पडले आहेत. ...
व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या मोठ्-मोठ्या रहस्यांवरून पडदा उठतो. काल अशाच एका रहस्यावरून पडदा उठला. होय, कोण बनणार शेट्टी घराण्याची सून? हे संपूर्ण जगाला कळले. ...
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याच्या बॉलिवूड डेब्यूचा मुहूर्त अखेर ठरलाय. होय, अहान शेट्टी दीर्घकाळापासून या डेब्यूसाठी तयारी करत होता. आज त्याच्या डेब्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...