शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अहान शेट्टी

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read more

फिल्मी : लेकाच्या 'बॉर्डर २' विषयी सुनील शेट्टींना वाटतेय भीती, स्पष्टच म्हणाले- धुरंधर सिनेमानंतर...

फिल्मी : प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण?

फिल्मी : अहान सिंगल आहे म्हणूनच..., सुनील शेट्टीने बोलता बोलता लेकाबद्दल केला मोठा खुलासा

फिल्मी : 'बॉर्डर २' पाहण्यासाठी रितेश देशमुखनं अहान शेट्टी समोर ठेवली 'ही' अट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

फिल्मी : आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही, पण…,'सैयारा' फेम अहान पांडेसोबतच्या तुलनेवर सुनील शेट्टीचा मुलगा काय म्हणाला?

फिल्मी : 'बॉर्डर २' पाहण्याचा विचार करताय? सिनेमा आहे 'इतक्या' लांबीचा, त्यामुळे निवांत वेळ काढून जा

फिल्मी : 'बॉर्डर २' सिनेमातील भूमिकेमुळे वरुण धवन होतोय ट्रोल, सुनील शेट्टी म्हणाला- लोकांनी सिनेमा पाहून...

फिल्मी : Border 2: 'बॉर्डर २'ची हवा! रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकींमध्ये सिनेमाने केली 'इतक्या' कोटींची कमाई

फिल्मी : हम ये वादा तुटने नही देंगे! देशभक्तीचं स्फुरण जागवणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर; सनी देओलच्या जबरदस्त अभिनयाने जिंकलं मन

फिल्मी : शेवटी बापाचं काळीज! ५ वर्षांच्या ब्रेकनंतर सुनील शेट्टीच्या मुलगा करतोय कमबॅक, लेकाचा स्ट्रगल पाहून अभिनेता म्हणाला...