शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अहान शेट्टी

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read more

फिल्मी : Border 2 Review: 'बॉर्डर' खूप आवडला होता, त्यांना 'बॉर्डर २' आवडेल का?; वाचा सिनेमाचा रिव्ह्यू 

फिल्मी : Border 2: 'बॉर्डर २'साठी सनी पाजीने घेतले बक्कळ पैसे, तर सुनील शेट्टीचा लेक अहानला मिळालं सगळ्यात कमी मानधन

फिल्मी : बाबांना अनोखी आदरांजली! 'बॉर्डर २' सिनेमात सनी देओलने धर्मेंद्र यांच्यासाठी केली 'ही' खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुक

फिल्मी : लेकाच्या 'बॉर्डर २' विषयी सुनील शेट्टींना वाटतेय भीती, स्पष्टच म्हणाले- धुरंधर सिनेमानंतर...

फिल्मी : प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण?

फिल्मी : अहान सिंगल आहे म्हणूनच..., सुनील शेट्टीने बोलता बोलता लेकाबद्दल केला मोठा खुलासा

फिल्मी : 'बॉर्डर २' पाहण्यासाठी रितेश देशमुखनं अहान शेट्टी समोर ठेवली 'ही' अट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

फिल्मी : आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही, पण…,'सैयारा' फेम अहान पांडेसोबतच्या तुलनेवर सुनील शेट्टीचा मुलगा काय म्हणाला?

फिल्मी : 'बॉर्डर २' पाहण्याचा विचार करताय? सिनेमा आहे 'इतक्या' लांबीचा, त्यामुळे निवांत वेळ काढून जा

फिल्मी : 'बॉर्डर २' सिनेमातील भूमिकेमुळे वरुण धवन होतोय ट्रोल, सुनील शेट्टी म्हणाला- लोकांनी सिनेमा पाहून...