भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
आंदोलन, व्हिडिओ FOLLOW Agitation, Latest Marathi News
मुंबई - राज्य व केंद्र सरकारने निवडणुकांपुर्वी दिलेली आश्वासन पाळली नाही, उलट कामगार कष्टकरी जनतेचे हक्काचे कायदे मोडीत काढून ... ...
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. स्थानिकांच्या रास्त मागण्यांसाठी ... ...
अकोला : अंतर्गत सुरक्षेसाठी होमगार्ड हे अतिशय महत्त्वाचे काम करीत आहेत. मात्र त्यांना केवळ 400 रुपये मानधन दिले जाते. ... ...
यवतमाळ : मानधन नको, वेतन हवे, अशी मागणी करीत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी शनिवारी जेलभरो आंदोलन केले. यवतमाळातील बसस्थानक चौकात ... ...
औरंगाबाद : महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंदीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज सकाळी बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला. यावेळी पीएचडी, ... ...
मुंबई, रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अप्रेटिंस ... ...
चेंबूर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) मधील एस.सी, एस.टी विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवल्यानं आंदोलन करण्यात येत. सोमवारी (5 मार्च) ... ...
धुळे, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन ... ...