लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

जालन्याच्या घटनेचे यवतमाळात उमटले पडसाद, मराठा आरक्षण समर्थक आक्रमक - Marathi News | attack on Protesters in Jalna district, fallout in Yavatmal; rasta roko at the bus station square, hit the district office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जालन्याच्या घटनेचे यवतमाळात उमटले पडसाद, मराठा आरक्षण समर्थक आक्रमक

बसस्थानक चौकात रास्ता रोको, जिल्हा कचेरीवर धडक ...

आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | protest against lathi charge on protesters in jalna district; agitation of Shiv Sainiks in hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; शिवसेनेचे आंदोलन

कारंजा चौकात राज्य सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन ...

मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार, सरपंचाने जाळली स्वत:ची नवी कार - Marathi News | Maratha movement ignited, sarpanch who squandered 2 lakh burnt his own car for protest of maratha agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार, सरपंचाने जाळली स्वत:ची नवी कार

जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन छत्रपती संभाजीराजेंनी सकाळीच आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान दिले. ...

मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार; आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ - Marathi News | Lathicharge on Maratha hunger strikers; Stone pelting, arson by protesters in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार; आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ

शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत १७ पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह २० आंदोलक जखमी झाले. या घटनेनंतर जमावाने चार बस पेटवल्या. ...

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे - Marathi News | On the third day, the farmers' strike finally ended, Dy CM's promise to pay paddy by September 4 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे

४ सप्टेंबरपर्यंत होणार चुकारे : उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...

नवव्या दिवशी पळस्पे ग्रामस्थांचे उपोषण मागे, उपोषण  सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांना बांधली राखी  - Marathi News | After the hunger strike of Palaspe villagers back on the ninth day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवव्या दिवशी पळस्पे ग्रामस्थांचे उपोषण मागे, उपोषण  सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांना बांधली राखी 

प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ, गोदाम चालक, गृहप्रकल्पाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ...

शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू - Marathi News | Speech continues for the third day for the government college | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू

३० ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला असून आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ...

कोरडा दुष्काळ, वाढीव घर टॅक्स, नोटीस जाळल्या; आंदोलनांनी गाजला मंगळवार - Marathi News | Congress attack on increased property tax, 'Prahar' march on amravati municipal corporation, farmers' outcry over district office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरडा दुष्काळ, वाढीव घर टॅक्स, नोटीस जाळल्या; आंदोलनांनी गाजला मंगळवार

मालमत्ता वाढीव कर, काँग्रेसचा हल्लाबोल : 'प्रहार'चा मोर्चा : शेतकऱ्यांचा आक्रोश ...