जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़ ...
राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य महापालिका कामगार व कर्मचारी संघटना फेडरेशनने १३ सप्टेंबरला शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलनाची शासनाला नोटीस दिली आहे. ...
जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता. ...
सोमवारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने व्हेरायटी चौकात रास्तारोको करून जेलभरो आंदोलन केले.आंदोलनात दोन हजाराच्या जवळपास महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. ...
मानधनवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी गोल्फ क्लब मैदान परिसरात जेलभरो आंदोलन केले. परंतु, पोलिसांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने चार वाहनांच्या ३२ फेऱ्य ...