सोयाबीन व कापूस पीक विम्याची रक्कम देण्यात यावी तसेच दुधाला प्रति लिटर दरवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़ ...
केंद्र शासनाच्या विविध निर्णयांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ यानिमित्त परभणी, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी रॅली काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...
वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही काळ बाजारपेठा बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. शहरातील अनेक भागात रॅली काढून निदर्शनेही करण्यात आली. ...
नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला. ...
देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब ऊर्फ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला शुक्रवारच्या 'महाराष्ट्र बंद' नागपूरसह जिल्ह्यात शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींच्या प्रस्तावांवर पंचायत समिती निर्णय घेत नाही. या निषेधार्थ सरपंचांच्या संघटनेने मंगळवारी बोदवड पंचायत समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ...