लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

भाजपच्या वतीने जालना  जिल्हाभरात धरणे आंदोलन - Marathi News | Dharna agitation in Jalna district on behalf of BJP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजपच्या वतीने जालना  जिल्हाभरात धरणे आंदोलन

महाआघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची होतेय फसवणूक - Marathi News | Farmers cheat by government to lead development | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची होतेय फसवणूक

भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. तसेच शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण न करता त्यांची फसवणूक करण्याचे कामं सुरु आहे, अशी टीका बीडच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी राज्य सरक ...

राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार - Marathi News | BJP's Elgar against state government | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने जिल्हाभरात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी एल्गार आंदोलन करण्यात आले. ...

राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय : भाजपचा आरोप - Marathi News | Government of Mahavikas Aghadi idle in state: BJP accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय : भाजपचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करीत भाजपने मंगळवारी राज्यभरात आंदोलन केले. नागपुरातही याचा परिणाम दिसून आला. ...

नागपुरात रेल रोको करणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले! - Marathi News | Police stop the Vidarbhawadi at gate who block the railway in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल रोको करणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले!

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी रेल रोको आंदोलन पुकारले होते. यासाठी विदर्भवादी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मनीषनगर रेल्वे गेटजवळ पोहोचले. परंतु त्यांना पोलिसांनी रोखले. ...

Delhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य - Marathi News | Delhi Violence: Not a young BJP supporter of guns, know the truth of viral photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य

सीएएविरोधातील आंदोलनातून दिल्लीत हिंसाचार पेटला आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये परिस्थिी नियंत्रणाबाहेर गेली असून राजकीय व जातीय चष्म्यातून या आंदोलनाकडे पाहिले जात आहे. लोकांना तुम्ही हिंदू आहे की मुस्लीम? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. धार्मि ...

एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव  - Marathi News | BJP, RSS to end SC, ST, OBC reservations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव 

आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी रेल रोको आंदोलन - Marathi News | Railway Roko agitation on Tuesday for demand of independent Vidarbha state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी रेल रोको आंदोलन

स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा, या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक वर्धा रोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ...