सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावावर सुटकेसाठी उपोषण करणारे कैदी ३० तासानंतर सरळ झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी याचे दूरगामी परिणाम होण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. ...
बॅँकेतील कामकाज, व्यवहार मराठी भाषेत करावा, अवाजवी व्याजाची आकारणी तसेच नोटीस खर्च व दंडाची वसुली करु नये या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ...
दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दर सोमवारी भरणाऱ्या काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महापालिका व पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सम्राट अशोक कॉलनी, काशीनगर, रामेश्वरी रोड द्वारकापुरी, हावरापेठ रहिवासी कृती समितीने केली ...
संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमीहिन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेंतर्गत जाचक अटी रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी दलित मुक्ती सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...