लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको - Marathi News | kisan morch calls for chakka jam on 6th feb in between 12 noon to 3 pm across india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरात रास्ता रोको करण्याची घोषणा किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! दिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता; पोलिसांवर संशय - Marathi News | more than 400 farmers missing after delhi violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! दिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता; पोलिसांवर संशय

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्याचे 'शाेले स्टाईल' आंदाेलन - Marathi News | Farmers sholay style movement to repeal farmers' laws | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्याचे 'शाेले स्टाईल' आंदाेलन

Washim News शेतकरी गाेपाल अंबादास ठाकरे यांनी बीएसएनल टाॅवरवर चढून ३० जानेवारी राेजी 'शाेले स्टाईल' आंदाेलन केले. ...

'... म्हणून उपोषण मागे घेतलं, मी 100 टक्के लोकांचं समाधान करु शकत नाही' - Marathi News | '... so the hunger strike was called off, I can't satisfy 100 percent of the people' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... म्हणून उपोषण मागे घेतलं, मी 100 टक्के लोकांचं समाधान करु शकत नाही'

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. ...

...अन्यथा येत्या १५ दिवसांत इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन उभे करणार : बाबा शिंदे - Marathi News | ... otherwise we will start agitation against fuel tax hike in next 15 days: Baba Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा येत्या १५ दिवसांत इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन उभे करणार : बाबा शिंदे

अन्यथा येत्या १५ दिवसांत आम्हाला इंधन करवाढीविरुद्ध राज्यासह देशात आंदोलन करावे लागेल... ...

'अण्णांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा, उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचा आभारी' - Marathi News | 'Anna hajare's strong faith in democracy, thanks to him for withdrawing hunger strike', says devendra fadanvis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'अण्णांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा, उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचा आभारी'

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. ...

"आम्ही हत्या करू शकतो, पण देशाचा अपमान नाही"; शेतकरी नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | chaudhary naresh tikait said we can kill but not insult the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही हत्या करू शकतो, पण देशाचा अपमान नाही"; शेतकरी नेत्याचे वादग्रस्त विधान

आम्ही लाठ्या चालवू शकतो, ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतो, हत्या करू शकतो; मात्र, देशाचा अपमान करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी केले आहे. ...

जीएसटी आणि आयकर प्रणालीतील जाचक तरतुदींच्या विरोधात अंबाजोगाईत निदर्शने - Marathi News | Protests in Ambajogai against oppressive provisions in GST and income tax system | Latest beed News at Lokmat.com

बीड :जीएसटी आणि आयकर प्रणालीतील जाचक तरतुदींच्या विरोधात अंबाजोगाईत निदर्शने

जीएसटी कायद्यात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे वेळच्यावेळी त्याची माहिती होणे व आमलबजावणी करणे यात अडचणी निर्माण होत आहेत. ...