लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पुरंदर तालुक्यात नियोजित खडीमशीन विरोधात आमरण उपोषण सुरु - Marathi News | Fast to death started against planned Khadim machine in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात नियोजित खडीमशीन विरोधात आमरण उपोषण सुरु

सहा गावातील शेकडो ग्रामस्थांचे सासवडच्या प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन ...

हिंदू वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी नको म्हणून, हजारो सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Mass protest march of thousands of entire Hindu community for not wanting a burial place for the Muslim community in a Hindu settlement | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हिंदू वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी नको म्हणून, हजारो सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा

रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आक्रोश रॅलीत संपूर्ण सनसिटी परिसर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला. वसई पश्चिमेला असलेल्या सनसिटी परिसरात महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारले आहे. ...

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर - Marathi News | 17 lakh government employees-teachers in the state are on indefinite strike from March 14 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर

पेन्शन नाही तर मतदान नाहीच ...

चार दिवसांपासून अंगणवाड्या बंद, कर्मचारी संपावर, कसे जाऊ आता कामावर?  - Marathi News | Anganwadi workers on strike; 1627 anganwadis and mini anganwadis in wardha district have been closed for 4 days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार दिवसांपासून अंगणवाड्या बंद, कर्मचारी संपावर, कसे जाऊ आता कामावर? 

बालकांसाठी रोजमजुरी सोडून पालक घरी ...

'आता जोमाने तयारीला लागा, तुम्हाला उत्तम यश लाभेल'; MPSC च्या विद्यार्थ्यांना शरद पवारांच्या शुभेच्छा - Marathi News | MPSC Changes in State Services Main Exam , 'Now prepare vigorously, you will have great success'; Sharad Pawar wishes MPSC students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता जोमाने तयारीला लागा, तुम्हाला उत्तम यश लाभेल'; MPSC च्या विद्यार्थ्यांना शरद पवारांच्या शुभेच्छा

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ...

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच; उपाेषणामुळे एकाची तब्येत खालावली, हाॅस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Protest of MPSC students continues in Pune; One person's health deteriorated due to exposure, he was admitted to the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच; उपाेषणामुळे एकाची तब्येत खालावली, हाॅस्पिटलमध्ये दाखल

आंदाेलन सुरूच ठेवत जाेपर्यंत एमपीएससी नाेटिफिकेशन काढत नाही ताेपर्यंत उपाेषणावर ठाम असल्याचे आंदाेलक विद्यार्थ्यांनी सांगितले ...

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी थंडीत जागून काढली रात्र; आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच - Marathi News | MPSC students spent the night awake in the cold The agitation continued the next day as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी थंडीत जागून काढली रात्र; आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच

झाशीची राणी लक्ष्मीबाई चाैकात रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या दीड ते दाेन हजार विद्यार्थ्यांनी सोमवार आणि मंगळवारची रात्र थंडीत जागून काढली ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्या राज्यात सर्वत्र चक्का जाम आंदोलन; राजू शेट्टी यांची माहिती - Marathi News | Chakka Jam agitation of Swabhimani Farmer tomorrow everywhere in the state; Information from Raju Shetty | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्या राज्यात सर्वत्र चक्का जाम आंदोलन; राजू शेट्टी यांची माहिती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...