इतकचं नाही तर आधार कार्ड मिळाल्यानंतर एनआरआयला इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणं सोपं जाणार आहे. सध्याच्या नियमानुसार देशाच्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड नंबर काढण्याचा अधिकार आहे. ...
मंगळवारी नागपुरात तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आधार कार्ड आणणे गरजेचे होते. काही उमेदवारांनी आधारकार्ड न आणता, ई-आधारावरून प्रिंट काढून परीक्षा नियंत्रकाला दिली. पण ई-आधारकार्ड चालत नसल्याचे सांगून ...
आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. ...
पारंपरिक रंगसंगती आणि बांधणीतून बाहेर पडत महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने आता आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. एसटीच्या वर्धापनदिनी कॅशलेस प्रवासासाठी स्मार्ट कार्डची घोषणा झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच कोरेगाव आगारात स्मार्ट कार्डचे वितरण करण ...