बुलडाणा : आधार कार्डमध्ये झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना या केंद्रांचा ‘आधार’ असला तरी प्रती दिन फक्त १५ जणांना अर्ज देऊन या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे. ...
बनावट ड्रायव्हिंग लायसन्सची समस्या दूर करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया होत असल्याचं केंद्र सरकाराने बुधवारी सुप्रीम कोर्टात सांगितलं. ...
केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर ... ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यात २० ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी गुरूवारी केले. ...
उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे एका महिलेची हॉस्पिटलच्या गेटवरच प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलेकडे आधार कार्ड आणि बँक खातं नसल्या कारणानेच तिला भर्ती करुन घेण्यास रुग्णालयाने नकार दिला होता. ...
नागरिकांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, 24 जानेवारीपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्राची सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. ...
आधार कार्ड बनविणारी केंद्रे शहरात मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना आधार कार्ड बनविणे अतिशय अवघड ठरत आहे. त्यातच कित्येकांनी आपले आधार कार्ड बनविले. त्याच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत ...