लोहारा परिसरातील ग्रामस्थांनी २०१३ ते २०१५ या वर्षात काढलेले आधारकार्ड पोस्टाने त्यांच्या घरी पोहोचलेच नाही. या घटनेचे बिंग २०१८ मध्ये रविवारी फुटले. ...
‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्याने, कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ...
वाशिम : शासनाकडून विविध स्वरूपातील ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यात यशस्वी होणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक अनिवार्य असून ते ग्रामपातळीवर गोळा करणे मुख्याध्यापका ...