गेले काही दिवस फार परेशान झालोय. आधार कार्डाचा आधार वाटायचा सोडून भार वाटू लागलाय साहेब हो... आमच्या गावात सगळ्यांना आधार कार्ड आहे. काल आमच्या मावशीनं ते कार्ड रेशन दुकानदाराला दाखवलं. त्याच्यावर रेशन मिळेलं का म्हणून विचारलं. तर तो म्हणाला, पिवळं क ...
आधार कार्ड आणि पॅन एकमेकांना संलग्न केल्यानंतर आता हे आधार कार्ड भ्रष्ट अधिकाºयांचा घोटाळा बाहेर आणू शकेल. तसे विशेष सॉफ्टवेअर तयार होत असल्याची माहिती केंद्रिय दक्षता आयुक्त के.व्ही. चौधरी यांनी दिली. ...
विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड अद्याप लिंक केले नसेल तर ही तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. ...
आधार कार्ड बोगस करणे शक्य नसल्याचा दावा जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी लोकमतशी बोलताना केला. बनावट रेशन कॉर्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड बनवून देणाºया मल्टी सर्व्हिस केंद्रावर गुरुवारी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल ...
गेल्या काही काळात सरकारकडून विविध ओळखपत्रे आणि शासकीय योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आता निवडणूक आयोगही मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. ...
बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करणाऱ्या एका मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारून रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली ...
टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी ...