अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Mukesh Ambani net worth: मुकेश अंबानींच्या संपत्तीत यंदा 18.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अंबानी 90 अब्ज डॉलरच्या संपत्तीमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आले होते. आता त्यांची संपत्ती 95.4 अब्ज डॉलर असूनही ते पहिल्या ...
गुजरातच्या कच्छमध्ये असणारे मुंद्रा बंदर Adani ग्रुपच्या ताब्यात असून, ड्रग्ज जप्तीनंतर सोशल मीडियावरील अनेक उलट-सुलट चर्चांनंतर कंपनीकडून यावर खुलासा करण्यात आला आहे. ...
Mukesh Ambani's Reliance, Tata Power, Adani : एकीकडे हरीत ऊर्जेवरून गौतम अदानी आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे टाटा ग्रुपने ई-कॉमर्स सेक्टरमध्ये उतरून जिओला कडवी टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली ...
मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. ...