अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने(AAI)ने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप(PPA) अंतर्गत संचालन, व्यवस्थापन आणि विकासासाठी आतापर्यंत 8 विमानतळ भाड्याने दिली आहेत. यापैकी 7 विमानतळ गौतम अदानींच्या कंपनीच्या ताब्यात आहेत. ...
Mukesh Ambani vs Gautam Adani: दोनच दिवसांपूर्वी गौतम अदानी ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थच्या अगदी जवळ पोहोचले होते. ...
Gautam Adani ahead of Mukesh Ambani: अदानी पहिल्यांदाच ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना टाकलं मागे. ...
गौतम अदानी यांनी म्हणाले आहे, की अदानी समूह ही जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असेल. ही कंपनी जगातील सर्वात कमी किंमतीत हायड्रोजनचे उत्पादन करेल. यासाठी हा समूह पुढील 10 वर्षांत 70 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करणार आहे. ...
Ratan Tata : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. अनेकांना मोठ्या मनानं मदत करण्यास ते कायम पुढे असतात. ...